पीएम जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण, बघा काय आहे योजनेचे फायदे | Jan Dhan Yojana 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी देशांमध्ये पी एम जनधन योजना चालू केली या योजनेला तब्बल तीनआतापर्यंत दहा वर्षे पूर्ण झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली जनधन योजना सर्वसामान्य नागरिक महिला यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना साक्षर करणे सक्षमीकरण वाढवणे हे सुद्धा एक उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आलेले होते व या तीन जनधन योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे, पूर्वी असे अनेक नागरिक महिला होत्या की जनतेकडे कोणत्याही बँकेचे पुस्तक नाही परंतु जनधन योजनेमुळे त्यांना एक प्रकारे बँकेतील पुस्तक मिळाले त्यामुळे त्यांना व्यवहार करता आला पैसे गुंतवणूक करता आले. 

 

जनधन योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नागरिकांनी खाती उघडलेली आहे व मागील कोरोना काळामध्ये पंतप्रधानांच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जनधन खात्यावर पाठवण्यात आलेले होते, इतर खाते मोठ्या प्रमाणात महिलांनी काढलेली आहे तसेच पुरुषांनी सुद्धा जॉब जण धन यांचे ओपनिंग केलेले आहे या जनधन खात्याचे अनेक फायदे ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे असेही खाते असून खात्यामध्ये जास्त पैसे शिल्लक ठेवण्याची सुद्धा गरज ग्राहकांना भासणार नाही.

 

जनधन खातेधारकातला मोफत रुपे कार्ड सुद्धा दिले जाते तसेच जन धन खात्यामध्ये झिरो बॅलन्स असेल तरही काहीही होणार नाही किंवा खाते बंद पडणार नाही ठराविक अशी रक्कम आणि बँकांमध्ये ठेवावी लागते परंतु जन धन खात्यामध्ये मात्र ऑफर ड्राफ्ट सुविधा चंदन खात्यामध्ये ग्राहकांना उपलब्ध होते अशा प्रकारे जनधन योजना चालू करून तब्बल दहा वर्षे पूर्ण झालेली आहे.

 

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलगी होणार 70 लाखांची मालकीण, लगेच अशाप्रकारे गुंतवणूक करा

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts