सध्याच्या स्थितीची अत्यंत महत्त्वाची बातमी जे नागरिक केंद्रीय कर्मचारी आहे अशांसाठी अत्यंत महत्त्वाची व पगारी मध्ये वाढ होणार असल्याची बातमी आहे, कारण महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारीमध्ये वाढ केली जाणार आहे व याच वाढी बाबतची घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस होण्याची संभावना वर्तवली जात आहे, अशा स्थितीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार वाढवून त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान यामुळे उंचवले जाऊ शकते व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे हित साधले जाऊ शकते, महागाई भत्यात वाढ केली जाणार आहे.
महागाई भत्त्यात होणारी वाढ ही जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याची सांगितले जात आहे, जुलै 2024 पासून महागाई भत्यात होणारी वाढ लागू होईल, म्हणजेच मागील थकबाकी सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महागाई भत्त्यातील होणाऱ्या वाढीची घोषणा होईल व याची माहिती कळवली जाईल, महागाई भत्त्यात होणारी वाढ ही साधारणतः 3 टक्क्यांनी होऊ शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे तीन टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर अर्थातच पगारामध्ये सुद्धा वाढ होईल.
दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे, त्यामुळे होणारा खर्च हा जास्त होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे आवश्यक होते त्यामुळे आता महागाई भत्यामध्ये वाढ होणार असून वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार वाढवून मिळेल व होणाऱ्या महागाईचा त्यांना सामना सहजरित्या करता येईल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास त्यांचे हीच साधले जाईल, कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या खर्चाच्या बदलात नियंत्रण ठेवले जाते व अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून त्यांच्या पगारीत काही दिवसातच वाढ झालेली असेल.
अगदी घरबसल्या काढता येणार रेशन कार्ड, बघा रेशन कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस