राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, शासनाच्या माध्यमातून महिलांना सांगण्यात येत आहे की आता राज्यांतील ज्या महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल अशा महिलांनी अर्ज प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकेकडे करावी त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणीं अर्ज स्वीकारले जाणार नाही यापूर्वी मोठ्या संख्येने महिला अर्ज प्रक्रिया पूर्ण करत होत्या परंतु आता अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या कमी झालेली आहे अर्थातच अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
शासनाच्या माध्यमातून नियमानुसार सांगण्यात आलेले आहे की महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमांतूनच अर्ज स्वीकारला जाणार आहे इतरत्र ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार नाही, त्यामुळे याबाबत महिलांनी खात्री बाळगावी अर्ज प्रक्रिया अंगणवाडी सेविकेकडे करणे फायद्याचे ठरेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असून अनेक महिलांना तीन हजार रुपयांची रक्कम ऑगस्ट महिन्यामध्ये प्राप्त झालेली आहे.
परंतु ज्या महिला अजूनही अर्ज प्रक्रियेपासून वंचित असतील अशा महिलांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून महिन्याला दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळवण्यास काहीही हरकत नाही, त्यामुळे अशा महिलांसाठी ची बातमी असून अंगणवाडी सेविकेकडे अर्ज पूर्ण करता येणार आहे, ही विविध प्रकारे आणि महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यामुळे विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागलेले होते त्यामुळे आता अंगणवाडी सेविकेकडे अगदी सहजरीत्या महिला अर्ज करू शकेल अशा प्रकारचा उद्देश सुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या महिला अर्ज करू इच्छितात अशांनी अंगणवाडी सेवेकडे अर्ज करावा.