शेतकऱ्यांना दरवर्षी ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिके पेरलेली आहे अशा पिकांची नोंदणी सातबारावर करावी लागते ही पिक पाहनी करून आपला सातबारावर अत्यंत सहज या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते परंतु अनेक शेतकरी ई पीक पाहणी करत नाही परंतु अशा शेतकऱ्यांच्या आता पुढे चालून मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण ई पिक पाहणी द्वारे नोंदणी केली असेल तर शेतातील पिक पेरलेली आहेत असे समजले जाईल अथवा जमीन पडीत आहे असे समजण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांनी इथे पाहणी केलेली नाही असे शेतकऱ्यांना आता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल कारण की पिक पाहनी केली असेल तरच पिक विमा दिला जाईल तसेच शासनाची मिळणारी अतिवृष्टीची किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीची त्याचप्रमाणे पीक विम्याची मदत ही पिक पाहणी द्वारे नोंदवलेल्या माहितीनुसार मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची मदत नोंदवलेली नसेल अशा शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही.
अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही त्यामध्ये भूम तालुक्याचा सुद्धा समावेश आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही त्यामुळे पुढे त्यांना मोठा त्रास बघायला मिळणार आहे कारण येथे पाहणे न केल्यामुळे होऊ शकतो अर्थातच शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेपासून त्यांना वंचित रहावे लागू शकते शेती संबंधित असणारे लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही व ई पीक पाहनी न केल्यामुळे अशा शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेती संबंधित अनुदान वाटपापासून वंचित राहावे लागू शकते. ई पीक पाहणी एका मोबाईल नंबर वर वीस खासदाराचे ही पाणी केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही एक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असून ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.