देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये एवढे मानधन वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे दिली जाते, देशातील शेतकरी मोठ्या संख्येने या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरविण्यात आलेले असून पीएम किसान योजना ही एक योजना शेतकऱ्यांना एक प्रकारे हातभार लावणारी योजना आहे, पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे, 17 हप्ते वितरित झाल्याने शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे, यापूर्वीही अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या सर्व अटींमध्ये पात्र असून सुद्धा त्यांनी काही कागदपत्रांची किंवा इतर प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते दिले गेलेले नव्हते, त्यामुळे अठरावा हप्ता पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना अटी पूर्ण न केल्यास मिळणार नाही त्यामुळे खालील दिलेल्या प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण कराव्यात.
शेतकऱ्यांना पूर्ण करावयाच्या कामांमध्ये शेतकऱ्यांची शेतीची कागदपत्रे असतील ती ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी व अठरावा हप्ता मिळवण्यासाठी अपलोड करावी लागणार आहे, तुमचे जे बँक खाते असेल त्या बँक खात्यासोबत आधार कार्ड संलग्न असणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी तसेच ई-केवायसी प्रक्रिया सुद्धा शेतकऱ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे, असे न केल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा 2 हजार रुपयांचा हप्ता मिळू शकणार नाही.

सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदलले, आता सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत असलेली ही खाती बंद पडणार