देशामध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोफत उपचार मिळावा, बिमाऱ्यांवर सहजरित्या इलाज व्हावे, यासाठी आयुष्यमान योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्यमान कार्ड द्वारा पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळू शकतो, त्यामुळे अशा योजनांच्या माध्यमातून म्हणजेच आयुष्यमान योजनेअंतर्गत एका कुटुंबातील किती सदस्य लाभ घेऊ शकतात अशा प्रकारचा प्रश्न आतापर्यंत अनेक नागरिकांना पडलेला असेल तर या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसेच आयुष्यमान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे व पात्रता सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांना लाभ दिलेलाच आहे तसेच अनेक नागरिकांच्या बिमाऱ्यावर मोफत उपचार दिला गेलेला आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असून दवाखाने उपलब्ध आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या बिमाऱ्यांवर विलाज उपलब्ध करून दिलेले असून देशातील मोठ्या संख्येने नागरिकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिलेली आहे अशा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जातो.
आयुष्यमान कार्ड काढताना पात्रता आहे त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ग्रामीण भागात राहणारे आदिवासी, असंघटित क्षेत्रात काम करणारे, अपंग, मजूर म्हणून उदरनिर्वाह करणारे अशे नागरिक आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे, त्यासोबतच रहिवासी दाखला, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड अशा प्रकारची कागदपत्रे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी लागनार, ही पात्रता व असे कागदपत्रे त्यांच्याकडे आहे ते आयुष्यमान कार्ड काढण्यास पात्र आहेत तसेच कुटुंबातील कितीही नागरिक वरील पात्रणेनुसार पात्र ठरत असतील तर आयुष्यमान कार्ड काढू शकतात.
100 टक्के अनुदानावर फवारणी पंपाची पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्हा निहाय यादी