अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांपासून ते मोठ्या अशा सर्व प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या असून, शेतकरी महिला तसेच विविध कामांसाठी चा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला असून, कृषी क्षेत्रासाठी सुद्धा मोठ्या संख्येने निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये अशा कोणकोणत्या या घोषणा करण्यात आलेल्या आहे, संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना 1 तास 20 ते 22 मिनिटे बोलून आपला अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा अर्थसंकल्प होता, कृषी संलग्न क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, येत्या काही दिवसातच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली जाणार असल्याची, माहिती सुद्धा अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर उभारण्यात येणार असून अनेक शेतकऱ्यांचे रेकॉर्ड हे डिजिटल केले जाणार आहे, देशातील 5 राज्यांमधे पीएम किसान कार्ड जारी केले जातील, यासह कृषी क्षेत्रासाठी इतरही काही घोषणा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे, त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास सुद्धा साधला जाऊ शकतो, एवढेच नाही तर सर्वसामान्यांसाठी सुद्धा अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहे.
तसेच आयात शुल्क घटवल्याने सोन्याच्या दरामध्ये सुद्धा घट झालेली आहे, विविध ठिकाणच्या सोन्याचे दर घसरलेले आहे तसेच लाईनचे तार मोबाईल व मोबाईलच्या चार्जर च्या किमती सुद्धा घसरणार आहे, म्हणजे याच वस्तू स्वस्त होणार आहे, त्यासाठी इतरही प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहे, विकासासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती जाहीर, एवढ्या पदांची भरती लगेच या ठिकाणी अर्ज करा