माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज करताना ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार | Ladaka Bhau Yojana 

माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज करताना ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार | Ladaka Bhau Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र मध्ये चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाणार असून, या योजनेअंतर्गत जिल्हा उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक असतील अशांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी असून अर्ज करत असताना जी आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे उपलब्ध हवी असेल ती कागदपत्रे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, माझा लाडका भाऊ … Read more

येत्या पंधरा दिवसात घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामात सुरुवात न केल्यास हप्ते वापस द्यावे लागणार | Gharkul Labharthi 

देशामध्ये विविध प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुलाच्या योजना राबविल्या जातात, जसे की रमाई घरकुल आवास योजना, मोदी घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना अशा प्रकारे इतरही घरकुलाच्या योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे, तसेच अनेकांच्या खात्यावर पहिला हप्ता सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे.   शासनाच्या माध्यमातून अशा हप्ता वितरित … Read more

या जिल्ह्यात 2 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी उतरवला 1 रुपयात पिक विमा, सर्वांनी पिक विमा या तारखे पर्यंत उतरवा | Pik Vima 2024

या जिल्ह्यात 2 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी उतरवला 1 रुपयात पिक विमा, सर्वांनी पिक विमा या तारखे पर्यंत उतरवा | Pik Vima 2024

देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करतात व राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवताना दिसत आहे, कारण फक्त एक रुपया भरून एका पिकाचा पिक विमा भरणे शक्य झालेले आहे, पूर्वी मात्र शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम भरावी लागत होती, परंतु … Read more

लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकलेला असेल तर, लगेच अशा पद्धतीने एडिट करून चुका दुरुस्त करा | Ladaki Bahin Yojana Arj 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकलेला असेल तर, लगेच अशा पद्धतीने एडिट करून चुका दुरुस्त करा | Ladaki Bahin Yojana Arj 

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली असून, योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करणे चालू झालेली आहे, जवळपास मोठ्या संख्येने महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आलेली असून महिलांना या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. परंतु अनेक महिलांचे अर्ज करत असताना अर्ज प्रक्रियेमध्ये … Read more

माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत, बारावी पास ते पदवीधरांना मिळणार 6 हजार ते 10 हजार रुपये | Maza Ladaka Bhau Yojana 

माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत, बारावी पास ते पदवीधरांना मिळणार 6 हजार ते 10 हजार रुपये | Maza Ladaka Bhau Yojana 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना अवलंबविण्यात आलेल्या आहे, योजनांची घोषणा करण्यात आलेली असून महिलांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की आता महिलांसाठी तर योजना आहे परंतु आता लाडका भाऊ कुठे गेला म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबविण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झालेला होता … Read more