देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिवाळीच्या सणानिमित्त केंद्र शासनाच्या माध्यमातून आता मोफत सिलेंडर दिले जाणार आहे, त्यामुळे दिवाळीची एक भेट म्हणून एक प्रकारे गॅस सिलेंडर वर होणारा खर्च सर्वसामान्य नागरिकांचा वाचला जाणार आहे, दिवाळीनिमित्त गॅस सिलेंडर मोफत दिला जाईल, त्यामुळे याचा लाभ देशातील लाखो करोडो नागरिकांना म्हणजेच उज्वला गॅस धारक नागरिकांना होणार आहे, अशा स्थिती त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
अनेक महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की गॅस सिलेंडर नेमकी कोणत्या महिलांना मिळणार कारण काहींच्या घरी उज्वला गॅस योजनेचे गॅस मिळालेले नाहीये, ज्यांच्या कुटुंबामध्ये उज्वला गॅस योजनेची कनेक्शन असेल अशा सर्व कुटुंबांना दिवाळी निमित्त मोफत गॅस सिलेंडर दिला जाईल त्यामध्येच आधार कार्ड संबंधित लिंक असण्याच्या बाबी त्या पूर्ण असणे गरजेचे आहे तरच मोफत गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. आधार कार्ड गॅस कनेक्शनशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे.
जवळपास 1.84 उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त एक मोफत सिलेंडर दिले जाईल अशा प्रकारे केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी आनंदाने साजरी होईल व गॅस सिलेंडरवर होणारा खर्च सुद्धा वाचणार आहे, नागरिकांचे गॅस कनेक्शन आधार लिंक नसेल, तर अशांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा या लाभापासून अनेक नागरिक वंचित राहू शकतात ही बाब लक्षात घेऊन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
ग्राहकांना दिवाळीला कांदा रडवणार, कांद्याच्या दरात अजूनही वाढ होणार