गाई पालनाचा व्यवसाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातो, कारण शेतीला एक प्रकारचा पूरक व्यवसाय चालू करण्याच्या माध्यमातून शेतकरी गाई पालनाचा व्यवसाय निवडतात व अशाच गाई पालनाच्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रमाणात फायदा होतो, व उत्पन्नात सुद्धा वाढ होते अशातच एक प्रकारची योजना शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, ती म्हणजेच मोकाटगाईंचे पालन केल्यास त्यांना अनुदान दिले जाणार आहे. आपण बघतो की जीकडे जावे तिकडे आपल्याला मोकाट गाई बघायला मिळतात त्यामुळे मोठे नुकसान होते त्यामुळे जर नागरिकांनी गायीचे पालन केले तर त्यांना अनुदान देण्याची योजना मध्यप्रदेश सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे.
पशुपालन करणाऱ्या व्यवसायिकांना अनुदान दिले जाईल, त्यासोबतच काहींच्या दुधाला सुद्धा बोनस दिले जाणार आहे, अशा प्रकारची सर्वात महत्त्वाची बातमी पशुपालकांसाठी असणार आहे, जी नागरिक योजनेच्या माध्यमातून दहापेक्षा अधिक यांचे पालन करते अशांना योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाईल. काही अनुदान सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मोकाट गाईंसाठी गोशाळा सुद्धा काढली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी जर या योजनेच्या माध्यमातून काहींचे पालन केले तर त्यांच्या शेतातील उत्पन्नाबरोबरच पशुपालनाने उत्पादनात मोठी वाढ होऊन एक प्रकारचा पूरक व्यवसायाचे शेतीला बनू शकतो, व शेतकरी प्रगत दिशेने वाटचाल करू शकतो, अशाप्रकारे सर्व सामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून तर तुम्ही पशुपालनामध्ये गाईंचे पालन केले तर त्यामध्ये तुम्हाला अनुदान दिले जाईल, त्यासह गाईच्या दुधाला बोनस सुद्धा दिला जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती, 500 कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना दिला जाणार रोजगार