देशामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना दरवर्षीप्रमाणे यावर्षी राबवली गेलेली आहे, पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याचे अर्ज भरलेले आहे व आता पीक विम्याच्या अर्जाची तपासणी करणे चालू झालेली असून अनेक ठिकाणी अर्जामध्ये त्रुटी जाणवत असल्याने त्या त्रुटींची पूर्तता शेतकऱ्यांना करणे आवश्यक आहे, त्यामुळे नेमके आपल्या अर्जामध्ये त्रुटी आहेत की नाही पूर्तता करावी लागणार की नाही, ही संपूर्ण माहिती प्रत्येक अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत खरीप हंगामाची पिक विम्याचे अर्ज भरता आलेले आहे त्यानंतर मात्र पीक विमा अर्ज करण्याची तारीख आता संपून गेलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या भरलेल्या अर्जांची छाननी केली जात आहे, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात विविध प्रकारच्या त्रुटी असेल अशा त्रुटी शेतकऱ्यांना दुरुस्त करून पुन्हा पूर्तता या त्रुटींची करावी लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पिक विमा योजनेचा अर्ज भरलेला होता अशा ठिकाणी जाऊन विचारपूस करावी.
ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असेल त्या केंद्राला जर अर्जात त्रुटी असेल तर केंद्रावर अर्ज वापस पाठवला जाईल व त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असेल अशा ठिकाणी जाऊन आपल्या अर्जांमधील त्रुटीची बातमी आलेली आहे का हे विचारून त्रुटी आली असेल तर त्या त्रुटीची लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करून पूर्तता करावी. https://pmfby.gov.in/ओपन करून या ठिकाणी एप्लीकेशन स्टेटस चेक करावे.
हे https://pmfby.gov.in/ओपन करून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी एप्लीकेशन स्टेटस हे ऑप्शन निवडावे एप्लीकेशन स्टेटस निवडल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना विमा भरलेल्या पावतीवर असलेला क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर पुढे जाऊन विचारलेली माहिती भरून एप्लीकेशन स्टेटस बघावे त्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्हाला दाखवले जाईल.
पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनो लगेच हे काम पूर्ण करा अन्यथा