पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार, ही तारीख फिक्स | PM Kisan Yojana

देशामध्ये पीएम किसान योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांचे मानधन पाठवले जाते, या योजनेअंतर्गत देशातील मोठ्या संख्येने शेतकरी पात्र आहेत व अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण पीएम किसान योजनेच्या 17 हप्त्याचा लाभ देण्यात आलेला आहे, व आता अठरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकरी बघत आहे, त्यामुळे अठराव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी ची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे. 

 

पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक 6 आतापर्यंत लाभ घेतलेला आहे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची एक योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्र ठरण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून आधार कार्ड लिंक करून घेणे गरजेचे आहे, अशा प्रकारच्या प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्वी केलेल्या नव्हत्या त्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र असून सुद्धा अपात्र ठरलेले होते अशा स्थितीमध्ये आता अनेक शेतकऱ्यांना या बाबी कळलेल्या असून शेतकऱ्यांनी या बाबींची पूर्तता केलेली आहे त्यामुळे असे शेतकरी पात्र ठरतील.

 

ज्या शेतकऱ्यांना अठरावा हप्ता हवा असेल व यापूर्वीचे हप्ते काही मिळालेले नसतील तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, मोबाईल क्रमांक बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर रोजी वितरित केला जाईल, अशाप्रकारे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून जे शेतकरी पी एम किसान किसान योजनेअंतर्गत पात्र असतील अशा शेतकऱ्यांचे अठराव्या हप्त्याची दोन हजार रुपये येत्या पाच ऑक्टोबरला डीबिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे.

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts