अनेक नागरिक आपल्याला चांगला व्याजदर मिळावा व सुरक्षित जागा मिळावी यासाठी विविध ठिकाणी गुंतवणुकी सहज चांगला व्याजदर मिळते काय हे बघतात, त्यामुळे अशा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या असणाऱ्या एका योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणूक करून तब्बल दोन लाख रुपये एवढा व्याज मिळणार आहे, कारण ही गुंतवणूक केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून जवळपास साडेसात टक्के एवढे व्याज त्या गुंतवलेल्या रकमेवर नागरिकांना दिले जाईल. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की नेमकी पोस्ट ऑफिसची ही योजना आहे तरी कोणती?
पोस्ट ऑफिसची असलेली पॉईंट डिपॉझिट योजना या योजनेच्या माध्यमातून एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षे पाच वर्ष अशा वर्षाकरिता गुंतवणूक करता येते, जेवढ्या जास्त वर्षासाठी म्हणजेच जर गुंतवणूकदाराने पाच वर्षांसाठीची गुंतवणूक केली तर अशा गुंतवणूकदाराला 7.5% एवढा व्याजदर मिळेल, व पाच वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपये जर गुंतवणूकदाराने गुंतवले तर पाच वर्षाचे एकूण 7.5 टक्के एवढा व्याजदर धरून तब्बल दोन लाखापेक्षा जास्त पाच लाखावर व्याज गुंतवणूकदाराला पाच वर्षानंतर मिळणार.
अशा प्रकारे पाच वर्षात पाच लाखांचे गुंतवणूक केली असता पाच वर्षाच्या कालावधीनंतर सात लाख 24 हजार रुपये एवढी रक्कम गुंतवणूकदाराला मिळेल, कारण यातील पाच लाख रुपये ही रक्कम गुंतवणुकीची असेल व उर्वरित असलेली दोन लाख 24 हजार रुपये एवढी लाखोंची रक्कम व्याजाची असेल अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिक सुद्धा पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून दोन वर्षात दोन लाख रुपये पेक्षा जास्त पैसे मिळवू शकतो. योजनेच्या माध्यमातून फक्त फक्त पाच लाख रुपये एवढी मर्यादा नसून ग्राहकांनी कितीही गुंतवणूक केली तरीही चालेल, जेवढी जास्त गुंतवणूक असेल तेवढी रक्कम व्याजाची जास्त मिळेल.
आपला पिक विमा भरलेला अर्ज मंजूर झाला का? अर्ज त्रुटीत आला तर पूर्तता करा, बघा एप्लिकेशन्स स्टेटस