रेशन कार्ड वर तांदूळ मिळणे होणार बंद, त्या ऐवजी इतर 9 वस्तू मिळणार | Resion Card 

शासनाच्या माध्यमातून देशातील विविध पात्र नागरिकांना मोफत धान्य दिले जाते त्यामध्ये देशातील अनेक नागरिक पात्र आहेत कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक नागरिकांना मोफत धान्याचा पुरवठा केला गेलेला होता त्यामध्ये वह तांदूळ या दोन धान्याचा समावेश आहे परंतु आता यामध्ये एक मोठा बदल करण्यात येत आहे व त्यानुसार तांदूळ दिले जाणार नाही त्या ऐवजी आता शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे व तांदूळ ऐवजी इतर नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत याची मुख्य उद्देश मध्ये पौष्टिक गुणधर्म वाढवले जाईल म्हणजे विविध प्रकारचे वस्तू रेशन कार्डधारकांना दिले जाऊन त्यांच्या शारीरिक विकास व्हावा त्यांना चांगले शरीराला अन्न मिळावे यासाठीचा प्रयत्न आहे. 

 

शासनाच्या माध्यमातून आता रेशन कार्ड धारकांना तांदूळ दिले जाणार नाही तांदूळ ऐवजी इतर प्रकारचे धान्य दिले जात असून धान्य म्हणजेच इतर प्रकारच्या वस्तू दिल्या जाईल त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊन त्यांचे आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारेल त्याचबरोबर विविध प्रकारची पोषक तत्व युक्त असलेले त्यांना प्राप्त होईल या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून आता नागरिकांना गहू दिले जाईल त्यासोबत इतरही वस्तू धान्य दिले जाईल परंतु यात तांदूळ दिले जाणार नाहीत तांदूळ ऐवजी इतर वस्तूंचा समावेश केला गेलेला आहे.

 

तांदूळ ऐवजी गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसालेया वस्तू दिल्या जाणार आहे, अशाप्रकारे या रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य मिळणे चालू आहे असे नागरिक यासाठी पात्र ठेवणार आहे कारण रेशन कार्ड धारक नागरिकांचे रेशन धान्य देणे बंद करून त्यांना रेशन ऐवजी पैसे दिले जात आहे त्यामुळे त्या नागरिकांना मोफत रेशन दिले जाते त्यामध्ये गहू, तांदूळ यांचा समावेश आहे त्यात गहू दिले जाईल इतर वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहे.

 

पीएम जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण, बघा काय आहे योजनेचे फायदे

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts