मागील वर्षी कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान झालेले होते परंतु अशा पिकांना चांगल्या प्रकारे दर बाजार समित्यांमध्ये मिळालेला नसल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघालेला नसल्याने त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, अशा स्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी प्रति हेक्टरी 5000 रुपये अशाप्रकारे अनुदान देऊ अशी माहिती दिलेली होती व त्यानुसारच आता प्रक्रिया पुढे गेलेली असून अनेक कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाची वितरण केले गेलेले आहे.
झलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत कापूस व सोयाबीनचे अनुदान जवळपास 49 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आले व ही प्रक्रिया पुढे चालू करण्यात आली म्हणजेच आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारची रक्कम पडण्यास चालू झालेली आहे व अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा सुद्धा झालेली आहे व उर्वरित असलेली रक्कम त्याचप्रमाणे उर्वरित असलेले शेतकरी काही कारणामुळे त्यांच्या खात्यात पैशाचे वितरण आता सध्या होऊ शकणार नाही कारण अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा यादीमध्ये नाव असलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
ज्यावेळी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल अशावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचे वितरण होईल.जवळपास 96 लाखाहून अधिक शेतकरी कापूस व सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरलेले असून त्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असे शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण केल्यानंतर अनुदानाचे वितरण खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण करण्यात आलेले असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे.
सरपंच व उपसरपंचाच्या पगारात वाढ आता एवढा मिळणार सरपंचाला पगार