हळद पिकावर आलेल्या या रोगाचे वेळेवर अशा पद्धतीने व्यवस्थापन करा, अन्यथा हळद उत्पादनावर पडणार याचा परिणाम | Halad Rog 

हळद पिकावर आलेल्या या रोगाचे वेळेवर अशा पद्धतीने व्यवस्थापन करा, अन्यथा हळद उत्पादनावर पडणार याचा परिणाम | Halad Rog 

सध्याच्या स्थितीमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे अति पावसामुळे सुद्धा हळदीला थोड्या प्रमाणात विविध प्रकारच्या रोगांचा सपाटा लागण्याची शक्यता आहे, तर अनेक भागांमध्ये कंदमाशी तसेच हळदीच्या पानावर सुद्धा बदल ठिपके पडणे अशा प्रकारे दिसून येत आहे, त्यामुळे हळद पिकावर वेळेवर व्यवस्थापन न केल्यास याचा वाईट परिणाम सुद्धा शेतकऱ्याला उत्पादनात बघायला मिळू शकतो त्यामुळे तुमचे … Read more