कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी लगेच कृषी विभागांमध्ये हे कागदपत्र जमा करा | Kapus Soyabin Anudan
खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन अशा पिकांची लागवड केलेली होती, लागवडीनंतर अगदी काही दिवसातच मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीने पिकांपासून कमी उत्पादन मिळू शकले, अनेक ठिकाणी सोयाबीन सारखी पिके उभीच वाळून गेलेली होती, तसेच मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन सारख्या पिकांचे नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये सोयाबीन … Read more