कापूस पिकावरील पातेगळीवर मिळवा अशा पद्धतीने नियंत्रण, शेतकऱ्यांनो सावध व्हा, अन्यथा उत्पादनात पडणार मोठा फरक | Pate Gal 

कापूस पिकावरील पातेगळीवर मिळवा अशा पद्धतीने नियंत्रण, शेतकऱ्यांनो सावध व्हा, अन्यथा उत्पादनात पडणार मोठा फरक | Pate Gal 

सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण भागांमध्ये कापूसाचे पीक हे मोठ्या प्रमाणात पाते अवस्थेमध्ये आहे, तर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळीच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे अनेक पिकांना बोंडे गळत असून कापसाचे पीक अशा स्थितीमध्ये पातेगळ होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे कारण प्रत्येक पातीपासून प्रत्येक कापसाचे बोंड बनत असल्याने जर पाते गळ आले तर … Read more