शेतकऱ्यांना ई पीक पाहणी साठी मुदत वाढ, या तारखेला पर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक | E Pik Pahani 

शेतकऱ्यांना ई पीक पाहणी साठी मुदत वाढ, या तारखेला पर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक | E Pik Pahani 

दरवर्षी शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात, त्यामुळे अशा प्रकारच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच इतर नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशा प्रकारच्या नुकसानीला भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी पिक विमा उतरविला जातो, पिक विमा उतरवल्यानंतर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे असते कारण, की पिक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या … Read more