सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक रोगावर शेतकऱ्यांनो अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, उत्पादनात पडेल भर | Soyabin Mozak
मागील वर्षी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगाने अटॅक केलेला होता, त्यामध्ये येलो मोझॅक हा रोग अत्यंत भयंकर होता येल्लो मोझॅकने मोठ्या प्रमाणात क्षेत्र गाठलेले होते त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मागील वर्षी अतोनात नुकसान झालेले होते, अगदी कळी अवस्थेमध्ये पीक असताना व शेंगा धरताना हा रोग आल्याने शेंगा खूपच बारीक राहिल्या त्यांची वाढ झाली नाही त्यामुळे सोयाबीन … Read more