कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी लगेच अशा पद्धतीने ना हरकत प्रमाणपत्र व संमतीपत्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करा | Soyabin Anudan
खरीपा हंगाम 2023 मध्ये कापूस सोयाबीन पीकाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती परंतु पावसाची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडला व अशा शेतीमध्ये हा खंड 20 ते 21 दिवसापेक्षा जास्त काळाचा होता व त्यामुळे असा मोठ्या पावसाचा खंड मुळे कापूस अशा प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एक प्रकारे अनुदान देण्याचे … Read more