येत्या पंधरा दिवसात घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामात सुरुवात न केल्यास हप्ते वापस द्यावे लागणार | Gharkul Labharthi
देशामध्ये विविध प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुलाच्या योजना राबविल्या जातात, जसे की रमाई घरकुल आवास योजना, मोदी घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना अशा प्रकारे इतरही घरकुलाच्या योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे, तसेच अनेकांच्या खात्यावर पहिला हप्ता सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे. शासनाच्या माध्यमातून अशा हप्ता वितरित … Read more