राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत पात्रता काय? कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | Saur Krushi Pamp Yojana
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या असून शेती करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजेच शेतीला पाण्याची उपलब्धता असणे, शेती करताना पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी चांगल्या प्रमाणात ओलिताचे उत्पन्न सुद्धा काढू शकतो, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता नसल्याने शासनाने शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे, पूर्वी ही योजना नसल्याने विजेच्या अन उपलब्धतेमुळे … Read more