मोकाट गाईंचे पालन केल्यास मिळणार अनुदान, सोबतच दुधाला बोनसही मिळणार, योजने अंतर्गत लाभ कसा मिळवायचा? बघा संपूर्ण माहिती | Mokat Gayi Palan
गाई पालनाचा व्यवसाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातो, कारण शेतीला एक प्रकारचा पूरक व्यवसाय चालू करण्याच्या माध्यमातून शेतकरी गाई पालनाचा व्यवसाय निवडतात व अशाच गाई पालनाच्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रमाणात फायदा होतो, व उत्पन्नात सुद्धा वाढ होते अशातच एक प्रकारची योजना शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, ती म्हणजेच मोकाटगाईंचे पालन केल्यास त्यांना अनुदान दिले … Read more