शेतकऱ्यांनो कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई केवायसी करणे बंधनकारक, लगेच ई केवायसी पूर्ण करा | E Kyc
मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस व सोयाबीन या दोन पिकाचे नुकसान झालेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे अनुदान मिळावे अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांची होती त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला असून, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अशा … Read more