शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदानाचे 20 हजार रुपये, कार्यवाही सुरू | Anudan
खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकाचे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अगदी तोंडावर आलेले पीक शेतकऱ्यांना हातातून गमवावे लागलेली होते, अशा स्थितीमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारचे अनुदान मिळणे अपेक्षित होते व अशाच आता शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन साठीचे दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीनला अनुदान … Read more