शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान, लगेच अशा पद्धतीने ई केवायसी करा | 50 Hajar Anudan

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एवढे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे, जे शेतकरी दरवर्षी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर अनुदानास शेतकरी पात्र ठरणार आहे. जे शेतकरी पिक कर्जाची परतफेड दरवर्षी … Read more