हळदीची आवक वाढल्याने हळदीच्या दरात घसरण, हळदीला मिळतोय एवढा दर | Halad Dar
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शेतकरी हळदीची लागवड करतात, व यावर्षीचा हळद दराचा विचार करायचा झाल्यास हळदीला सुरुवातीपासूनच चांगला दर मिळत आहे, तसेच बाजार समितीमध्ये हळदीची आवक साधारणतः चांगली होत आहे व चांगला दर सुद्धा मिळत आहे परंतु दिवसेंदिवस मात्र आता हळदीच्या दरामध्ये घसरण होत आहे, कारण बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढत आहे, आणि शेतकरी बाजारात … Read more