कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये, अनुदानात तुम्ही पात्र आहात का? | Kapus Anudan
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी केलेली आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणून त्यात पडलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेती पिकांचे दर शेवटपर्यंत घसरूनच राहिलेले होते, त्यामुळे अत्यंत कमी दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळालेला आहे, सुरुवातीला कापूस … Read more