अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा 25% अग्रीम विमा मिळणार | Ativrushti Pik Vima
राज्यातील विविध भागांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये अतीवृष्टी झाल्याने विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याच पद्धतीने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सोयाबीनचे पीक धुळीस मिळालेले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अतिवृष्टी झाल्याने 25% अग्रीम पीक विमा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित … Read more