कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | E Pik Pahani
मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना हवा असलेला योग्य दर विविध कारणांनी मिळालेला नसल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, कारण शेतीवर केलेला खर्च सुद्धा मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांचा निघालेला नव्हता अशा स्थितीत शेतकऱ्यांना एक प्रकारचे … Read more