राज्यात पडणार पावसाची उघडीप हवामान विभागाचा अंदाज | Havaman Andaj 

राज्यात पडणार पावसाची उघडीप हवामान विभागाचा अंदाज | Havaman Andaj 

मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये भाग बदलत असा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे, तसेच अनेक भागांमध्ये मागील दोन ते चार दिवसापासून पावसाने उघडी लावलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून त्यामध्ये राज्यातील पाऊस उघडी देणार असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची बातमी असून येणाऱ्या या उघडीपीमुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले … Read more

राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता, या भागात होणार अतिवृष्टी, हवामान अभ्यासक पंजाब डख | Havaman Andaj 

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, राज्या मध्ये पुढील दोन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, लातूर जिल्ह्यामध्ये अगदी विहिरी भरून वाहून चाललेल्या आहेत अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे व येत्या काही तासातच अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये साधारण ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवलेली … Read more

राज्यातील या भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाने या भागात वर्तवला येल्लो अलर्ट | Havaman Andaj 

हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, राज्यातील विविध भागांमध्ये 20 ते 21 तारखेला चांगल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस असू शकतो, मागील काही दिवसांपासून पावसाने सुट्टी मारलेली होती … Read more

सप्टेंबरच्या या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासात सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज | Havaman Andaj 

सप्टेंबरच्या या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासात सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज | Havaman Andaj 

गेल्या आठवड्यापूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू होता परंतु आता सध्याच्या स्थितीमध्ये हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार राज्यामध्ये पावसाची उघडीप पडणार आहे, येत्या काही दिवसातच म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे मान्सून हा राज्यात अगदी काही दिवसाचा पाहुणा बनुन बसलेला आहे, तर हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता … Read more

येत्या काही तासात विविध भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला रेड अलर्ट | Havaman Andaj 

येत्या काही तासात विविध भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला रेड अलर्ट | Havaman Andaj 

गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली आहे, भाग बदलत हा पाऊस काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात चांगल्या स्वरूपाचा पडताना दिसतो, तसेच देशातील विविध भागांमध्ये दमट वातावरण बघायला मिळत आहे, व हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजा नुसार काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली असून, येत्या … Read more