कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात उतरित, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान | Soyabin Anudan Vitarit
मागील वर्षी कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान झालेले होते परंतु अशा पिकांना चांगल्या प्रकारे दर बाजार समित्यांमध्ये मिळालेला नसल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघालेला नसल्याने त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, अशा स्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी प्रति हेक्टरी 5000 रुपये अशाप्रकारे अनुदान देऊ अशी … Read more