शासनाने सोयाबीनचे निर्यात शुल्क 40 टक्क्यावरून 20 टक्के एवढे केले, याचा फायदा सोयाबीनच्या दराला मिळणार का? | Soyabin Dar Vadhanar
सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनचे पीक काही भागात काढणीच्या स्थितीमध्ये आलेले आहे, परंतु मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनच्या पिकाला पाण्याचा फडका बसला परंतु आता पिकाची काढणी झाल्यावर बाजारात सोयाबीनला नेमका दर मिळणार किती? हा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीन किती रुपये दराने विकावी लागणार, … Read more