आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात, तसेच त्यामध्ये काही नागरिकांना ट्रॅक्टर खरेदी करायचे असते परंतु मोठ्या प्रमाणात जास्त असल्याने अशा मोठ्या किमतीमध्ये ट्रॅक्टर खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजेच ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत 90 टक्के एवढे अनुदान नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे, त्यामुळे ट्रॅक्टर खरेदीसाठी जे नागरिक इच्छुक असतील अशांनी लवकरात लवकर ट्रॅक्टर अनुदान योजनेची माहिती मिळवून लाभ घेण्याचा विचार करण्यास काहीही हरकत नाही.
दिवसेंदिवस शेतीमध्ये विकसित बदल होत चाललेले आहे तसेच शेतीत काम करत असताना मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते परंतु शेतकऱ्यांना मजूर वेळेवर मिळत नसल्याने आता ट्रॅक्टर सारख्या अवजारांच्या माध्यमातून शेतकरी शेतीतील काम अगदी काही तासात करून घेत आहे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग वाढलेला आहे, 90% एवढे अनुदान मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी दिले जाते याचा लाभ आणि शेतकरी घेऊ शकतात, अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना बचत गटाच्या मार्फत योजनेचा लाभ दिला जातो.
बचत गटांमध्ये असलेले नावे यामध्ये मिनी ट्रॅक्टर सह त्या संबंधित असलेली अवजारे याचा सुद्धा लाभ घेऊ शकणार आहेत, त्यामुळे अशा नागरिकांनी 90 टक्के अनुदान मिळवायचे असल्यास योजनेची संपूर्ण माहिती मिळवून घ्यावी, ट्रॅक्टर अनुदान अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना मिळेल त्यामध्ये गटातील सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे व गटातील नागरिक सुद्धा जास्तीत जास्त याच प्रवर्गातील असणे आवश्यक आहे, अशाप्रकारे मीनी ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळवता येईल.
राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता, या भागात होणार अतिवृष्टी, हवामान अभ्यासक पंजाब डख