शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विजेची उपलब्धता व्हावी यासाठी बिल भरण्याची आवश्यकता भासू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे व त्यामुळे शासनाच्या अंतर्गत एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून नागरिकांना वीज बिल भरावेच लागू नये अशा प्रकारची उद्देश असून त्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे व त्यामुळे शासनाच्या माध्यमातून घरावर सोलर पंप लावून त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या विजेचा वापर नागरिकांना व्हावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे व त्याद्वारे शासन नागरिकांना मोफत वीज सुद्धा उपलब्ध करून देऊ शकत आहे.
एवढेच नाही तर शेतकऱ्यांचे बिल सुद्धा शासनाच्या माध्यमातून माफ करण्यात आलेले असून, शेतकऱ्याला दिवसा विजेची उपलब्धता व्हावी याकरिता सौर कृषी पंप वाहिनी योजना या सह इतरही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे, व शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या माध्यमातून विजेची उपलब्धता दिवसा सहजरीत्या उपलब्ध होऊ शकत आहे. शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी मुख्यमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत अनेकांना लाभ दिला जात आहे व अनेक नागरिकांचे विजेचे बिल शून्य रुपये एवढे झालेले आहे म्हणजे पैसे भरण्याची गरज उरलेली नाही अशा प्रकारची वीज मोफत सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहे.
तसेच देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या काही वर्षातच सौर ऊर्जेद्वारे मोठ्या प्रमाणात विजेची उपलब्धता होणार आहे शासनाच्या माध्यमातून राज्यातील 100 गावे 100% सौर ऊर्जेवर नेण्याचे उद्देश आहे, तसेच पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या ठिकाणी शंभर टक्के सौरऊर्जीकरण करण्यात आलेले आहे अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना नागरिकांना वीज भरण्याचे टेन्शन राहणार नाही व शेतकऱ्याला सुद्धा सौर ऊर्जेवरील पंपाद्वारे दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे, अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा वापर करणे सुरू केलेले आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीसाठी 4 लाख ऐवजी 5 लाखाचें अनुदान मिळणार, शासनाचा निर्णय